Murud Janjira Fort|मुरुड जंजिरा किल्ला|अलिबाग|अजिंक्य किल्ला|Marathi travel vlog|Omkar Vlog's|

2021-06-17 1

Murud Janjira Fort | मुरुड जंजिरा किल्ला

मी ओमकार नेहरकर आपल्या नवीन चॅनलमध्ये सर्वाच स्वागत करतो. चॅनलची सुरुवात मुरुड जंजिरा किल्ल्यापासून करत आहोत.

रायगड जिल्ह्यातील मुरुड-जंजिरा हा एक अभेद्य किल्ला आहे. आणि चारी बाजूंनी अरबी समुद्रने घेरलेला आहे. रायगड जिल्ह्याच्या पश्चिमेला अरबी समुद्र आहे. या समुद्राला लागूनच मुरुड तालुक्यातील मुरुड नावाचे गाव आहे.

सिद्दी सरदारांनी हा किल्ला सदैव अजिंक्य राखला. संभाजी महाराजांनी तर हा किल्ला हस्तगत करण्यासाठी या किल्ल्यानजीक पाच सहा किलोमीटर अंतरावर पद्मदुर्ग नावाचा मजबूत किल्ला उभारला होता. पण तरीही मुरुडचा जंजिरा जिंकणे महाराजांना शक्य होऊ शकले नाही.
असा हा अजेय जंजिरा, २० सिद्दी सत्ताधीशांनंतर आलेल्या सिद्दी मुहमंदखान हा शेवटचा सिद्दी असताना, व त्या राज्याच्या स्थापनेनंतर ३३० वर्षांनी, म्हणजे ३ एप्रिल १९४८ रोजी ते राज्य भारतीय संघराज्यात विलीन झाले.

Credits: YouTube Audio Library.
India travel vlog
Sandipphalkefilms


MY VLOGGING GEAR

● I shot this video with Camera Canon 200D: https://amzn.to/3jPsTft

●Tripod : https://amzn.to/3bxNx0T

● HP Elitebook 2560: विज्ञापन·store.hp.com/
HP® EliteBook - Sleek and Powerful Design - HP.com

∆Do likes and subscribe....



Follow me on social media

Facebook account: https://www.facebook.com/profile.php?id=100068498324079

Instagram account: https://instagram.com/_omkar_vlog_s?utm_medium=copy_link

THANKSFORWATCHING.....

#murudjanjirafort #alibaug #kokan #marathitravelvlog #omkarvlog's